सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Apr 16, 2026 दिनांक 13 एप्रिल रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला छापा टाकून मोहापूर दारू सोडवा ताडी तसेच इतर साहित्य असा एकूण 19 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत आरोपींना मी विजय चंद्रभान खंडाते याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला