Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
बीजेपी
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

गद्दार आणि बेईमानी याला पर्यायी शब्द आहे एकनाथ शिंदे - संजय राऊत

Kalyan, Thane | Jun 26, 2026

MORE NEWS

एकही घराला हात लावू देणार नाही

रेल्वेच्या नोटीस नंतर डोंबिवलीतील गणेश नगर मधील नागरिकांना शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्याकडून आश्वासन

एकही घराला हात लावू देणार नाही रेल्वेच्या नोटीस नंतर डोंबिवलीतील गणेश नगर मधील नागरिकांना शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्याकडून आश्वासन

Kalyan, Thane | Jun 28, 2026

डोंबिवली पेंढारकर कॉलेज जवळील घटना 
वाहतूक पोलिसांनी गाडी अडवली अन् चालकाचा संताप अनावर; भररस्त्यात पोलिसाला मारहाण, अन् नंतर उलटला डाव वाहतूक पोलिसांनी आणि स्थानिकांकडून आरोपींना चोप ,मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहतूक तपासणीसाठी गाडी थांबवल्याच्या रागातून एका चालकाने आणि त्याच्या साथीदाराने वाहतूक पोलिसावर भर रस्त्यात हल्ला केला इतकेच नाही तर फोटो काढत असताना पोलिसांचा मोबाईल देखील हिसकावला या नंतर त्या ठिकाणी उभे असलेले तरुण आणि नागरिकांनी मध्यस्थि करत आधी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र चालक ऐकत नसल्याने अखेर संतप्त वाहतूक पोलिसांनी नागरिकांनी या वाहनचालकाला भर रस्त्यात चांगलंच तुडवला या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात मारहाण झालेल्या वाहतूक प

डोंबिवली पेंढारकर कॉलेज जवळील घटना वाहतूक पोलिसांनी गाडी अडवली अन् चालकाचा संताप अनावर; भररस्त्यात पोलिसाला मारहाण, अन् नंतर उलटला डाव वाहतूक पोलिसांनी आणि स्थानिकांकडून आरोपींना चोप ,मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज परिसरात वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहतूक तपासणीसाठी गाडी थांबवल्याच्या रागातून एका चालकाने आणि त्याच्या साथीदाराने वाहतूक पोलिसावर भर रस्त्यात हल्ला केला इतकेच नाही तर फोटो काढत असताना पोलिसांचा मोबाईल देखील हिसकावला या नंतर त्या ठिकाणी उभे असलेले तरुण आणि नागरिकांनी मध्यस्थि करत आधी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र चालक ऐकत नसल्याने अखेर संतप्त वाहतूक पोलिसांनी नागरिकांनी या वाहनचालकाला भर रस्त्यात चांगलंच तुडवला या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात मारहाण झालेल्या वाहतूक प

Kalyan, Thane | Jun 28, 2026

कल्याण रिंग रोड गांधारी पुल अटाळी जवळ गाडीचे नियंत्रण सुटले 
गाडी थेट डिव्हायडर वर चढली 
सुदैवाने जीवितहानी नाही 
गांधारी रिंग रोड वरील धूम स्टाईल रायडिंग पुन्हा चर्चेत

कल्याण रिंग रोड गांधारी पुल अटाळी जवळ गाडीचे नियंत्रण सुटले गाडी थेट डिव्हायडर वर चढली सुदैवाने जीवितहानी नाही गांधारी रिंग रोड वरील धूम स्टाईल रायडिंग पुन्हा चर्चेत

Kalyan, Thane | Jun 28, 2026

कल्याणमध्ये 'Trainx' बॅडमिंटन अकॅडमीचे उद्घाटन; राष्ट्रीय खेळाडू सुधांशू ठाकूर यांचा नवा उपक्रम

कल्याण, प्रतिनिधी : वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात करणारे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सुधांशू ठाकूर यांनी १५ वर्षांच्या अथक मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर बॅडमिंटन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्यानंतर त्यांनी स्वतःपुरते न थांबता ५०० हून अधिक खेळाडूंना प्रशिक्षण देत त्यांच्या क्रीडा प्रवासाला दिशा दिली. आता त्यांनी कल्याण (पश्चिम) येथील गौरीपाडा, योगीधाम परिसरात "Trainx Badminton Academy" ची स्थापना करून नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

ही अकॅडमी केवळ बॅडमिंटनचे प्रशिक्षण देणारी संस्था नसून, शिस्त, आत्मविश्वास, मेहनत आणि विजेतेपणाची मानसिकता घडवणारे केंद्र ठरणार असल्याचे सुधांशू ठाकूर यांनी सांगितले.

बॅडमिंटनमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच लहान वयापासून व्यावसायिक प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अकॅडमी एक उत्तम संधी उपलब्ध करून देणार आहे.

प्रवेश व अधिक माहितीसाठी संपर्क : 8369901067

कल्याणमध्ये 'Trainx' बॅडमिंटन अकॅडमीचे उद्घाटन; राष्ट्रीय खेळाडू सुधांशू ठाकूर यांचा नवा उपक्रम कल्याण, प्रतिनिधी : वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात करणारे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सुधांशू ठाकूर यांनी १५ वर्षांच्या अथक मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर बॅडमिंटन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्यानंतर त्यांनी स्वतःपुरते न थांबता ५०० हून अधिक खेळाडूंना प्रशिक्षण देत त्यांच्या क्रीडा प्रवासाला दिशा दिली. आता त्यांनी कल्याण (पश्चिम) येथील गौरीपाडा, योगीधाम परिसरात "Trainx Badminton Academy" ची स्थापना करून नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ही अकॅडमी केवळ बॅडमिंटनचे प्रशिक्षण देणारी संस्था नसून, शिस्त, आत्मविश्वास, मेहनत आणि विजेतेपणाची मानसिकता घडवणारे केंद्र ठरणार असल्याचे सुधांशू ठाकूर यांनी सांगितले. बॅडमिंटनमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच लहान वयापासून व्यावसायिक प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अकॅडमी एक उत्तम संधी उपलब्ध करून देणार आहे. प्रवेश व अधिक माहितीसाठी संपर्क : 8369901067

Kalyan, Thane | Jun 28, 2026

KALYAN : कल्याणमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; महिला वकील अटकेत

KALYAN : कल्याणमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; महिला वकील अटकेत

Kalyan, Thane | Jun 28, 2026

गद्दार आणि बेईमानी याला पर्यायी शब्द आहे एकनाथ शिंदे - संजय राऊत - Kalyan News