सावनेर: कारच्या धडकेत युवक गंभीर जखमी, खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
Savner, Nagpur | Jun 27, 2026 शेजारच्या लहान मुलीसाठी चॉकलेट आणण्यासाठी जात असलेल्या एका युवकाला भरधाव कारणे, धडक दिल्याची घटना सनकापूर येथील मिलन चौक परिसरात घडली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तो मृत्यूची झुंज देत आहे