Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Cm
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

वाशिम: किन्हीराजा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकाऱ्यावर हल्ला, पोलिसात गुन्हा दाखल

Washim, Washim | Aug 12, 2025
मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर 12 ऑगस्ट रोजी मानव विकास शिबिर सुरू असताना गोर सेनेच्या अध्यक्षांने शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करून केंद्रात गोंधळ घातल्या प्रकरणी जाऊळका पोलीस स्टेशन येथे सरकारी कामात अडथळा, शासकीय मालमत्तेचे नुकसान तसेच शिवीगाळ, धमक्या व मारहाणीच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS

🚴‍♂️🇮🇳 फिट इंडिया अभियानांतर्गत वाशिम पोलीस दलाची भव्य सायकल रॅली 🇮🇳🚴‍♀️

💪 नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वाशिम पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया अभियानांतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी करण्यात आले होते.

📍 पोलीस मुख्यालय, वाशिम येथून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
🚴‍♂️ उत्साहपूर्ण वातावरणात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवत सायकल प्रवासाद्वारे फिटनेस, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. 🌱✨

🤝 अशा उपक्रमांमुळे निरोगी जीवनशैलीचा प्रसार होण्यास आणि समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते.

 "फिट रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा!" 

#washimpolice #fitindia #cyclerally #fitindiamovement #healthyindia

🚴‍♂️🇮🇳 फिट इंडिया अभियानांतर्गत वाशिम पोलीस दलाची भव्य सायकल रॅली 🇮🇳🚴‍♀️ 💪 नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वाशिम पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया अभियानांतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी करण्यात आले होते. 📍 पोलीस मुख्यालय, वाशिम येथून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. 🚴‍♂️ उत्साहपूर्ण वातावरणात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवत सायकल प्रवासाद्वारे फिटनेस, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. 🌱✨ 🤝 अशा उपक्रमांमुळे निरोगी जीवनशैलीचा प्रसार होण्यास आणि समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते. "फिट रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा!" #washimpolice #fitindia #cyclerally #fitindiamovement #healthyindia

Washim, Maharashtra | Jun 9, 2026

🚨🚔 स्थानिक गुन्हे शाखा वाशिमची अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई! 🚔🚨

🍶❌ वाशिम जिल्ह्यातील मोहगव्हाण व कार्ली येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करून ₹6.33 लाखांचा अवैध गावठी हातभट्टी दारू व सडवा मोहामाच मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.

👮‍♂️⚖️ अवैध दारू व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध पोलीस विभागाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

✅ अवैध दारू व्यवसायावर आघात
✅ लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट
✅ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले
✅ गुन्हेगारांमध्ये निर्माण झाला वचक

🤝📢 नागरिकांनी अफवा किंवा बेकायदेशीर कृत्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी.

#🚔 #washimpolice #lcbwashim #policeaction #illegalliquorraid

🚨🚔 स्थानिक गुन्हे शाखा वाशिमची अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई! 🚔🚨 🍶❌ वाशिम जिल्ह्यातील मोहगव्हाण व कार्ली येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करून ₹6.33 लाखांचा अवैध गावठी हातभट्टी दारू व सडवा मोहामाच मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. 👮‍♂️⚖️ अवैध दारू व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध पोलीस विभागाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ✅ अवैध दारू व्यवसायावर आघात ✅ लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट ✅ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले ✅ गुन्हेगारांमध्ये निर्माण झाला वचक 🤝📢 नागरिकांनी अफवा किंवा बेकायदेशीर कृत्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी. #🚔 #washimpolice #lcbwashim #policeaction #illegalliquorraid

Washim, Maharashtra | Jun 4, 2026