रत्नागिरी: 'आम्ही सिद्ध लेखिका' संस्थेची पहिली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली
'आम्ही सिद्ध लेखिका' संस्थेची पहिली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दोन महिला महत्त्वाच्या पदांवर निवडल्या गेल्या आहेत. नवोदित लेखिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि साहित्यिक उपक्रम राबविण्यासाठी नवनिर्वाचित कार्यकारिणी काम करणार आहे.