सायबर अवेअरनेस | परभणी पोलीस 🚨
सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी सतर्क रहा, अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि आपली वैयक्तिक/बँकिंग माहिती कोणालाही शेअर करू नका.
📱 सावधानता हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी!
🎥 पोलीस अधीक्षक, परभणी यांचा सायबर अवेअरनेस संदेश
परभणी पोलीस — सुरक्षित नागरिक, सुरक्षित समाज.
#CyberAwareness #CyberSafety #CyberSecurity #ParbhaniPolice #सायबरअवेअरनेस #सायबरसुरक्षा #परभणीपोलीस #CyberCrime #StayAlert #StaySafe