बाप्पाच्या उत्सवात सेवा आणि सुरक्षेची साथ! 🚩👮♀️
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, श्रीमती विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर पोलिसांनी दिवसभर बंदोबस्त, वाहतूक नियोजन आणि गणपती मंडळांमधील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करत नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली.
उत्सव भक्तीचा… जबाबदारी सुरक्षिततेची! 💙🙏
#NagpurCityPolice #NagpurPolice #VinitaSahu #Ganeshotsav #GanpatiBappaMorya #SafeGaneshotsav #CitizenSafety #नागपूरपोलीस #गणेशोत्सव #सुरक्षितगणेशोत्सव