सावनेर: घरफोडीचे तीन गुन्हे उघड, दोन आरोपी अटक, चार लाख 80 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमात जप्त
Savner, Nagpur | Apr 27, 2026 पोलीस स्टेशन केव्हा अंतर्गत पुण्यातील आरोपी अंकुश मडावी या आरोपीला अटक केली सदर गुन्ह्यात पाहिजे आरोपी नामे कुंदन उर्फ कुंदन सिंग जुनी हा मिळून येत नव्हता समांतर तपास करून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या शोधात दिनांक 26 एप्रिल रोजी सावनेर विभागात उघडणे झालेल्या गुणाच्या तपासा संदर्भात पेट्रोलिंग करीत असताना हा आरोपी त्याच्या एका साथीदारासह सावनेर मार्केट परिसरात मिळून आला नमूद ताब्यात घेतलेल्या आरोपींनी खापा पोलीस स्टेशन हद्दीत दोन घरपोडी केल्याची मंजूर केले