Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

श्रीवर्धन: अवकाळी पावसाने महावितरणची यंत्रणा उद्ध्वस्त

Shrivardhan, Raigad | May 13, 2026
8 आणि 9 मे रोजी सायंकाळच्या सुमारास पनवेल ग्रामीण, कर्जत आणि खालापूर परिसरात आलेल्या अवकाळी वादळी पावसाने महावितरणच्या वीज यंत्रणेची दाणादाण उडवली. वेगाने वाहणारे वारे आणि पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त झाले होते, तारा तुटून पडल्याने शेकडो गावे अंधारात बुडाली होती. मात्र, महावितरणच्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे पूर्ण करुन वीज पुरवठा पूर्ववत सूरु केला असल्याची माहिती महावितरणच्या पेण मंडळाचे अधिक्षक अधिक्षक अभियंता धनराज बिक्कड यांनी दिली आहे.

MORE NEWS