सावनेर: प्रसंग सेलिब्रेशन सभागृह येथे शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती मेळाव्याचे आयोजन
Savner, Nagpur | Jul 22, 2026 मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त "छत्रपती शिवाजी महाराज स्वावलंबन व समाधान शिबीर अभियान" तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत नागरिकांना व शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन करण्यात आले.