खेड: विद्यापीठात शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा
कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडवण्याची एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. मूर्तिकार श्री. श्रीकांत ढालकर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.