"‘काँग्रेस हे बुडतं जहाज’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जोरदार हल्ला!"
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना "काँग्रेस हे बुडतं जहाज आहे" असे विधान केले. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेसकडून काय उत्तर येणार? जाणून घ्या संपूर्ण घडामोडी.
तुमचे मत काय? काँग्रेस खरंच बुडतं जहाज आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा!
#DevendraFadnavis #Congress #MaharashtraPolitics #PoliticalNews #BreakingNews #PuneNews #IndiaPolitics #MaharashtraNews