ठाणे - प्रा आ केंद्र वासिंद येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रीया शिबिराचे आयोजन.
1.2k views | Thane, Maharashtra | Nov 29, 2024 आज दिनांक 29/11/2024 रोजी प्रा आ केंद्र वासिंद येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रीया शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरात मा डॉ अमोल बिडकर सर (सर्जन) व डॉ रोहित वाघमारे वैद्यकीय अधिकारी , कर्मचारी वृंद ,गट प्रवर्तक,आशा यांच्या उपस्थितीत 21 स्त्री नसबंदी केसेस झाल्या व यशस्वी रित्या शिबीर संपन्न झाले.