आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव.
1.9k views | Jalgaon, Maharashtra | Jun 2, 2026 **माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान** कार्यक्रम अंतर्गत पष्टाने गावात आज दिनांक 2-6-2026 रोजी श्रीम शोभा ठाकरे सिस्टर LHV यांनी लसीकरण बाबत माहिती दिली. कृती समिती चे सदस्य व आरोग्य निरीक्षक सुधीर चौधरी तसेच आशा ताई अंगण वाडी सेविका ताई लाभार्थी उपस्थीत होते.