सावनेर: खापा पोलीस स्टेशन हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार
Savner, Nagpur | Jun 11, 2026 पोलीस स्टेशन खापा हद्दीतील अवैध दारू व्यवसायाची सक्रिय आरोपी श्रीकृष्ण दिवाकर सहारे व 31 वर्ष व राजकुमार अण्णाजी चौधरी यांना महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये उपविभागीय दंगाधिकारी सावनेर यांनी हद्दपार केले