पारशिवनी: पारशिवनीत पदवीधरमतदारसंमेलन उत्साहात संपन्न.मंत्री चंद्रशेखरबावनकुळे, राज्यमंत्रीआशीष जायस्वालसह महायुक्ति पदाधिकारी आले
पारशिवनी येथे साई सॉलिब्रेशन हाल मव्ये पदवीधर मतदार संमेलन उत्साहात संपन्न.मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशीष जायस्वाल यांच्यासह माजी आमदारां व जिल्हा भाजपा अध्यक्षची प्रमुख उपस्थिती