सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत सराईत गुन्हेगार समीर रोशन टेंभुर्णे याला केले स्थानबद्ध
Savner, Nagpur | Jun 24, 2026 पोलीस स्टेशन खापाच्या अभिलेखावरील सराईत आरोपी नामे समीर रोशन टेंभुर्णे वय 20 वर्ष राहणार वंदेवी नगर यांचे विरुद्ध साथीदारांसह जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणे घरपोडी करणे असे अनेक गुन्हे दाखल होते जिल्हाधिकारी नागपूर यांनी या गुन्हेगाराला 22 जून रोजी तात्काळ ताब्यात घेऊन जिल्हा कारागृह नागपूर येथे स्थानबद्ध केले आहे