सावनेर: पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 21, 2026 दिनांक 20 मे रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली पोलीस स्टेशन केवळ येथे दारूचे सेवन करून सर्व ठिकाणी धामधूम करणारे आरोपी जय भारत भगवान बागडे राहणार मंगसा विलास रामराव गजभिये राहणार मंगसा इंद्रजीत वामनराव बांबोडे राहणार रामपुरी यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला