Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

हिंगणा: टाकळघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियान अंतर्गत शिबिर पडले पार

Hingna, Nagpur | Apr 10, 2026
हिंगणा मतदारसंघातील टाकळघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती व सेवा तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली. तसेच, पात्र लाभार्थ्यांना योजनांची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. शिबिरास उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी देखील यावेळी करण्यात आली.