जाफराबाद: आमदार निवासस्थानी आमदार संतोष पाटील दानवे यांनी साधला नगरसेवकांशी विविध मुद्द्यांवर संवाद
आज दिनांक 18 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन जाफराबाद येथे असलेल्या भाजपा माहितीच्या नगरसेवकांची विविध मुद्द्यांवर किंवा सादर त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतले आहे ,तसेच विधान परिषद निवडणूक संदर्भात सुद्धा या नगरसेवकांची त्यांनी आमदार निवासस्थानी चर्चा केली आहे.