बदनापूर: तुपेवाडी शिवशक्ती आश्रम येथे प्रभु श्रीराम जन्म सोहळ्याच्या कार्यक्रमाला आमदार नारायण कुचे यांनी लावली उपस्थित
Badnapur, Jalna | Mar 26, 2026 आज दिनांक 26 मार्च 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजता वजनापुर तालुक्यातील तुपेवाडी शिवशक्ती आश्रम येथे प्रभू श्रीराम जन्म सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी माहितीचे आमदार नारायण कुचे यांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमात लहान मुलांनी पारंपारिक वेशभूषा धारण करत प्रभू श्रीरामाचे पार्ट घेतले होते,या प्रसंगी या सर्व बाई भक्तांची आमदार नारायण गुरुजी यांनी संवाद साधला.