जाफराबाद: टेंभुर्णी येथे हॉटेलला आग लागून हॉटेल पूर्णतः जळून खाक, परिसरात हळूहळू
आज दिनांक 22 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद ता. टेंभुर्णी येथे जाफराबाद रोडवर असलेल्या हॉटेल सातबाराला काल दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली हे आग लागल्याचे कळताच परिसरात ही नागरिकांनी वाटेल मालकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग विजू शकली नाही व या आगे पूर्ण हॉटेल साहित्य छत जळून काक झाले आहे, यामध्ये दहा ते बारा लाख रुपयाचे नुकसान हे हॉटेल मालकाचे झाल्याने हळूहळू व्यक्त केली जात आहे.