यावल: नायगाव नर्मदायी गोशाळेत दीपावली निमित्त पारंपरिक वाही गायन कार्यक्रम
Yawal, Jalgaon | Nov 10, 2026 नायगाव गावातील नर्मदायी गोशाळेत दीपावली सणानिमित्त वसुबारसापासून भाऊबीजपर्यंत धार्मिक कार्यक्रम व वही गायनाचे आयोजन करण्यात आले. प्रमोद देविदास धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या उत्सवाने गावकऱ्यांचे मन जिंकले आहे.