🚴♂️🇮🇳 फिट इंडिया संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची आरोग्यदायी सुरुवात! 🇮🇳🚴♀️
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने "संडे ऑन सायकल" उपक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. यावेळी सहभागींसाठी झुम्बा डान्स, योगा व फिटनेस अॅक्टिव्हिटीज आयोजित करण्यात आल्या. निरोगी जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्याविषयी जनजागृती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
"फिट पोलीस – फिट समाज" या संकल्पनेला बळ देत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 💪🚴♂️🧘♀️
#SundayOnCycle #FitIndia #SolapurRuralPolice #FitnessFirst #HealthyLifestyle CyclingForHealth ZumbaDance YogaForLife FitPoliceFitNation SolapurPolice FitnessMovement SundayFitness IndiaFit CyclingCommunity PoliceInitiative 🚴♀️🧘♂️💙
434 views | Solapur, Maharashtra | Jun 7, 2026