जाफराबाद: शेकडो बौद्ध समाज बांधवांनी घेतली जाफराबाद तहसील कार्यालय येथे तहसीलदारांची भेट
आज दिनांक 8 जुलै 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जाफराबाद तहसील कार्यालय येथे जाफराबाद शहरातील व परिसरातील तसेच तालुक्यातील शेकडो बौद्ध समाज बांधवांनी तहसीलदार यांची भेट घेत निवेदन देऊन मागणी केली आहे की राज्य सरकार अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अर्बकडे वर्गीकरण करू पाहत आहे, हे करू नये कारण यामुळे आरक्षण संपुष्टा दिया व समाज बांधवांचे मोठे नुकसान होईल त्यामुळे अबकड वर्गीकरण करू नये या मागणीसाठी बौद्ध समाज बांधवांनी ही भेट घेतली आहे.