चांदिवली दत्तक वस्ती योजना काय करते - महेंद्र भानुषाली
आज दिनांक 18 मे 2025 वेळ दुपारी दोन वाजून वीस मिनिटांच्या सुमारास चांदिवली मनसे विभागाध्यक्ष महेंद्र भानुषाली यांनी चांदिवलीतील बाबा चौक येथील नाले सफाई तसेच परिसरात स्वच्छता केली जात नाही याबाबत स्थानिकांच्या तक्रारीनंतर महेंद्र भानुषाली यांनी आज पाहणी केल्यानंतर या ठिकाणी काही दिवसापूर्वी स्वच्छता स्थानिकांनी स्वखर्चाने करावी लागले असून पालिकेची दत्तक वस्ती योजना या ठिकाणी काय करते अधिकारी केवळ भ्रष्टाचार करतात का असा प्रश्न यावेळी महिंद्र भानुषाली यांनी केला.