अवैध रेती वाहतुकीवर पारशिवनी पोलिसांचा दणका!ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल चालक
पारशिवनी तालुका तील पालोरा घाटातुनअवैध रेती वाहतुकीवर पारशिवनी पोलिसांचा दणका!ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल चालक मालक वर गुन्हा नोंद पुढील तपास पारशिवनी पोलिस करित आहे