सावनेर: पोलीस स्टेशन केलवद अंतर्गत 29 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | May 31, 2026 हर्षी पोद्दार पोलिस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 30 मे रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 846 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली. पोलीस स्टेशन केवळ अंतर्गत 29 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली