Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

सावनेर: पंचायत समिती सावनेर येथे तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न

Savner, Nagpur | Apr 24, 2026
आज दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी पंचायत समिती हॉल, सावनेर येथे तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीस उपस्थित राहून विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना लागणारी बियाणे, खत उपलब्ध करून देणे, तसेच सिंचन व्यवस्था, वीजपुरवठा आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.