पारशिवनी: कन्हानमध्ये २५ गौवंशांची अवैधवाहतूकउघड; ८जनावरांचा मृत्यू.सिहोरा फाट्या जवळ नाका बंदीत कारवाई; २७.९५ लाखांचा मुद्देमाल ज
पारशिवनी तालुका तील कन्हान पोलिस स्टेशन च्या हद्दी मध्ये स्था गुन्हे शाखा पथक नागपुर ग्रामीण पथक यांनी २५ गौवंशांची अवैध वाहतूक उघड; ८ जनावरांचा मृत्यू.सिहोरा फाट्या जवळ नाका बंदीत कारवाई; २७.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त . गुन्हे शाखा ची कार्यवाही