सावनेर: नागपूर जिल्हा सावनेर तालुक्यातील वाकीचा डोह अजून किती निष्पाप जीव घेणार,? नदीच्या डोहात बुडून एकाचा मृत्यू
Savner, Nagpur | May 27, 2026 नागपूरच्या लालगंज येथील पंधरा वर्षाच्या दीप रवी ठेवले या मुलाच्या बाकी नदीच्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 26 मे 2026 रोजी मंगळवारला घडली वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईला मजुरी मध्ये हातभार लावणारा दीप कायमचा निघून गेला एका माऊलीचा आधार हिरावला गेलाय त्यामुळे सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे