Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
dgiri8187
1
लातूरच्या स्क्रॅप मार्केट मध्ये भीषण आग अग्निशमन दलाचे जवान करतायेत शर्तीचे प्रयत्न
Latur, Latur
| Sep 28, 2026
MORE NEWS
लातूर जिल्हा कायद्या चा बाले किल्ला कोयता गॅंग ची धिंड
Latur, Latur | Sep 30, 2026
📍कायद्यात रहाल तर फायद्यात रहाल -लातूर पोलीस. 📍लातूर शहरात काल कोयता गँग ने किरकोळ कारणावरून दोन युवकांना कोयत्याने मारत त्यांना जखमी केल्याची घडली. 📍काल शिवाजीनगर पोलिसांनी 3/4तासात शोध घेऊन त्या गँग ला अटक करत त्यांची दहशत मोडून काढली.
Latur, Latur | Sep 30, 2026
📍बाहेरून येऊन लातुरात दहशत निर्माण करणाऱ्या नां लातूर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवायला हवा. तुमचं मत कमेंट करा.
Latur, Latur | Sep 30, 2026
लातूरात पुन्हा कोयता गँगची दहशत! विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला; थरार CCTV त कैद लातूर (प्राइम लाईव्ह न्यूज):लातूर शहरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत सुरु असल्याचं समोर आलंय. शहरातील ठाकरे चौकात विद्यार्थ्यांवर कोयता गँगने हल्ला केला असून या हल्ल्यात दोन विद्यार्थी जखमी झालेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. *CCTV मध्ये काय दिसतंय?* कोयता गँगच्या दहशतीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून फुटेजमध्ये ३ ते ४ जणांचे टोळके हातात कोयते घेऊन हल्ला करताना दिसत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
Latur, Latur | Sep 30, 2026
📍लातूरकरांनो शहरात पुन्हा वाढतेय कोयत्याची दहशत. 📍 ट्युशन एरियाच्या ठाकरे चौकात दोन युवकांवर कोयत्याने हल्ला.
Latur, Latur | Sep 29, 2026
Latur, Latur | Sep 29, 2026
📍प्रभाग 16 च्या नगरसेवकानी केलेल्या अतिक्रमण आणि अवैध बांधकामाच्या विरोधात मनसे आक्रमक होत चक्क झोनल अधिकाऱ्याच्या दालनाला ठोकले ताळे
Latur, Latur | Sep 28, 2026
📍क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्लाबोल करत जीआरची होळी केली. तात्काळ हेक्टरी 1 लाख रुपये शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना वेगळे आर्थिक पॅकेज जाहीर करा म्हणत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आक्रोश व्यक्त केला.
Latur, Latur | Sep 28, 2026