“मिशन प्रबोधन” बाबत नागरिकांनी व्यक्त केलेले मनोगत...
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “मिशन प्रबोधन” उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध विषयांवर करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षितता, सामाजिक जबाबदारी व सतर्कतेबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचे नागरिकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #awareness #communitypolicing #ratnagiri #ratnagiripolice
5 views | Ratnagiri, Maharashtra | Sep 28, 2026