घनसावंगी: २९ ऑगस्टला अंतरवालीत जरांगे पाटलांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य नाही झाल्या तर उपोषणातूनच मुंबईकडे कूच!
‘प्रमाणपत्र रद्द
२९ ऑगस्टला अंतरवालीत जरांगे पाटलांचे आमरण उपोषण; मागण्या मान्य नाही झाल्या तर उपोषणातूनच मुंबईकडे कूच! ‘प्रमाणपत्र रद्द केले, मग गप्प कसा बसणार?’; जरांगे पाटलांचा शिंदे-सिरसाटांवर घणाघात.. आज दिनांक 19 बुधवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथेच आमरण उपोषण सुरू करणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. आंदोलन मुंबईत होणार