हवेली: मगरपट्टा मुंढवा पुलावरुन क्रेन कोसळल्याची घटना घडली
Haveli, Pune | Dec 3, 2025 मगरपट्टा मुंढवा पुलावरुन एक क्रेन थेट खाली कोसळल्याची घटना घडली. यावेळी पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. यावेळी अतर क्रनेच्या सहाय्याने या क्रेन ला पुन्हा वर काढण्यात आले. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.