जाफराबाद: नांदखेडा येथे शेतात विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू
आज दिनांक 3 मे 2026 वार रविवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील नांदखेडा येथील शेतात विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, ही घटना 1 मे रोजी घडली असून यामध्ये अरुण दिलीप सवडे वय 34 वर्षे या तरुणी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कारण हा एकुलता एक व्यक्ती या परिवारात होता व त्याच्या जाण्याने संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.