हिंगणा: कान्होलीबारा येथून प्रतिबंधित असलेल्या मद्याची वाहतूक करणारा चार चाकी वाहन जप्त.
Hingna, Nagpur | Apr 9, 2026 9 एप्रिल रोजी मिळालेल्या माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक यांनी सापळा रचून कान्होली बारा रोड येथून प्रतिबंधित असलेल्या मद्याची वाहतूक करणारा चार चाकी वाहन जप्त केले आहे.19लाख78हजार920रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.