कुही: रत्नापुर शिवारातून देशी दारूची वाहतूक,88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, वेलतुर पोलिसांची कारवाई
Kuhi, Nagpur | Jul 24, 2026 गुप्त माहितीच्या आधारे वेलतुर पोलीसांच्या पथकाने देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.