कुही: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन सिल्ली शिवारात कूही पोलीसांनी पकडले
Kuhi, Nagpur | Apr 26, 2026 पोलीस स्टेशन कूही अंतर्गत येत असलेल्या सिल्ली शिवारात गुप्त माहितीच्या आधारे कूही पोलीसांनी अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली. त्यावरून पोलिसांनी 40 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.