Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

पनवेल: पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कोट्यावधी रुपयांच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन

Panvel, Raigad | Dec 15, 2025
पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीतील अनेक प्रभागात कोट्यवधी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते हस्ते पनवेल परिसरातील सव्वातीनशे कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन झाले आहे. महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पार पडले. खारघर, कामोठे कळंबोली, नवीन पनवेल व पनवेल अशा विविध ठिकाणी लोकार्पण व भूमिपूजन पार पडले.