सावनेर: सावनेर येथे भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आला जल्लोष
Savner, Nagpur | May 4, 2026 चार मे रोजी पश्चिम बंगाल केरलम तमिळनाडू पांडुचेरी व आसाम राज्याच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली वयाच्या राज्यात भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नागपूर जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष रामराव मोवाडे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष संजना मंगळे नगरपालिका सावनेरचे उपाध्यक्ष राजू गूगल गटनेता रवींद्र ठाकूर आदींच्या प्रमुख उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात भव्य विजयी जुलूस काढण्यात आला