सावनेर: खापा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू व्यवसायातील दोन सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार
Savner, Nagpur | Jun 17, 2026 पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैध दारू व्यवसायातील सक्रिय आरोपी मिलिंद अरविंद धार्मिक व महिला आरोपी यांना विना ज्ञानेश्वर बोरकर या दोन्ही आरोपींवर अवैध दारू बाबत अनेक गुन्हे नोंद आहे या दोन्ही आरोपींना एक महिन्याकरिता नागपूर ग्रामीण आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले नागपूर ग्रामीण जिल्हा पोलिसातर्फे आवाहन करण्यात आले की नमूद आरोपी हे ग्रामीण व नागपूर जिल्हा हद्दीत दिसून आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी