सावनेर: हित ज्योती आधार फाउंडेशन च्या वतीने आमदार डॉ आशिष देशमुख यांना देण्यात आले निवेदन
Savner, Nagpur | May 2, 2026 सावनेर तालुक्यातील तीर्थक्षेत्र बाबा ताजुद्दीन यांच्या वाकी दरवाजा जवळ वाहणाऱ्या कणा नदीतील धोकादायक दोह अनेक निष्पक जीवांचा बळी घेत आहे आजवर शेकडो लोकांनी येथे आपला जीव गमावला असून हा डोह मृत्यूचा सापळा बनला आहे या गंभीर समस्ये कडे प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी याच भावनेतून हितजोती आधार फाउंडेशनच्या वतीने आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांना विनंती निवेदन देण्यात आले