कुही: डोंगरमौदा शिवारात अवैधरित्या सट्टापट्टी लिहिणाऱ्या आरोपीविरुद्ध वेलतुर पोलिसात गुन्हा दाखल
Kuhi, Nagpur | May 4, 2026 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या डोंगरमौदा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सट्टापट्टी लिहिणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन,आरोपिकडून 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन तपास वेलतुर पोलीस करीत आहेत.