ठाणे - मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र विशेष मोहीम दि.२२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५
1.2k views | Thane, Thane | Jul 22, 2025 ठाणे - ठाणे जिल्ह्यामध्ये मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियान हे दिनांक २२ जुलै २०२५ ते २२ ऑगस्ट २०२५ या दरम्यान राबविले जात आहे. ४० वर्षांवरील सर्व व्यक्तींनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी असे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.