सावनेर: गांधी चौकातील लाईट चोरीला, तात्काळ कारवाईची मागणी-सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड
Savner, Nagpur | Apr 15, 2026 सावनेर : गांधी चौकातील लाईट चोरीला, तात्काळ कारवाईची मागणी – हितेश बनसोड सावनेर शहरातील गांधी चौक परिसरात लावण्यात आलेले सार्वजनिक लाईट अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चोरावर कारवाही करावी