Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

उल्कानगरी परिसरात धाडसी चोरी अज्ञात आरोपी विरुद्ध जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 3, 2026
आज मंगळवार तीन मार्च रोजी जवाहर नगर पोलिसांनी माहिती दिली की, दोन मार्चला रात्री आठ वाजता महिला फिर्यादी वन श्री संदीप पाडळकर वय 53 वर्ष राहणार उल्कानगरी छत्रपती संभाजीनगर यांनी तक्रार दिली की 28 फेब्रुवारीला रात्री नऊ वाजता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून एक लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला आहे, याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार कल्याण पदार ही पुढील तपास करीत आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

उल्कानगरी परिसरात धाडसी चोरी अज्ञात आरोपी विरुद्ध जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Chhatrapati Sambhajinagar News