अमरावती: राजापेठ परिसरात पुन्हा किन्नर दोन गटात विवाद निर्माण झाला असून घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
राजापेठ परिसरात पुन्हा किन्नर दोन गटात विवाद निर्माण झाला असून राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत बजरंग टेकडी परिसरात ही घटना घडली या संदर्भात राजापेठ तक्रार दाखल करण्यात आले असून या तक्रारीवरून पुढील तपास करण्यात येत आहे एकमेकांवर गोटमार केली तर कपडेही फाडले या संदर्भात पोलीस तपास करत आहे पोलिसांनी लगेच दखल घेत घटनास्थळी जाऊन पुढील अनर्थ टळला तपास राजापेठ पोलीस करताय