बांगलादेशात पावसाचा कहर! निसरड्या पुलावर बस उलटली, अनेक प्रवासी जखमी
बांगलादेशातील मुशीगंजजवळ मुसळधार पावसामुळे भीषण बस अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. 🚨
मिळालेल्या माहितीनुसार, निसरड्या पुलावर बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट उलटली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 😱
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मुसळधार पावसात रस्त्यांची स्थिती आणि प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 👀
⚠️ पावसाळ्यात निसरड्या रस्त्यांवर वाहन चालवताना वेग कमी ठेवणे आणि आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.
बांगलादेशात पावसाचा कहर!
निसरड्या पुलावर बस उलटली!
बस अपघातात अनेक प्रवासी जखमी!
भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल!
#Bangladesh #Mushiganj #BangladeshNews #BusAccident #Rain #HeavyRain #RoadAccident #ViralVideo #AccidentNews #RainNews #RoadSafety #BreakingNews #LatestNews #ViralNews #WorldNews #TimesOfMaharashtra