नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारन्य.. महाराष्ट्राचे प्रथम " रामसर परिसर " मान्यताप्राप्त..... या ठिकाणी हिवाळ्यात अनेक स्थानिक व स्थलांतरित पक्षी दरवर्षी भेट देतात..276 प्रकारचे पक्षी. 24जातींचे मासे. 400प्रकारचे जलपर्णी. पाणवन स्पती.41 फुलपाखरे. 8 प्रकारचे सस्थन प्राणी अशी जैवविविधता येथे आढळून येते...अनेक नामशेष होण्याच्या मार्गातील पक्षी येथे येतात.सैबेरिया. मांगोलिया. आफ्रिका. युरोप. आशिया येथुन पक्षी येतात... स्टोर्क. हेरॉन. डक्स. सँडपाइपर. शराटी. पाणकावळे.किंगफिशर. पानकोंबडी. हॅरिअ